टिप 1) :- शाळा भेट करीत असताना शाळा भेट फॉर्म मध्ये ‘आजची प्रत्यक्ष निपुण स्थिती’  शाळेकडे उपलब्ध नसेल तर अध्ययन स्तर निश्चित करण्यासाठी आवश्यक असणारे इयत्तानिहाय अध्ययन स्तरची यादी वरील PDF मध्ये आहे. सदर PDF डाउनलोड करू शकता.

टिप 2) :- शाळा भेट करीत असताना शाळा भेट फॉर्म मध्ये नोंदवण्यासाठी मार्च 2026 मधील सांख्यिकीय आकडेवारी  (पटसंख्या,उपस्थिती,चारही कौशल्यात निपुण विद्यार्थी,वाचन निपुण, लेखन निपुण, संख्याज्ञान निपुण, संख्यावरील निपुण) उपलब्ध नसेल तर वरील लिंक वर क्लिक करून शाळानिहाय माहिती बघू शकता.