Blank Form (#16)

iRISE/IISER -पुणे व DIET धुळे आयोजित

तीन दिवशीय (दि.20/1/2026 ते 22/1/2026)

विज्ञान,गणित जिल्हास्तरीय प्रशिक्षण नोंदणी

प्रशिक्षण स्थळ-जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (DIET),धुळे

    • इ.6 वी ते इ.10 वी ला विज्ञान,गणित शिकविणार्‍या (शासकीय+जिल्हा परिषद/मनपा+खाजगी अनुदानित शाळेतील) शिक्षकांनी सदर link भरून नोंदणी करावी!
    • प्रथम नोंदणी करणार्‍यांना प्राधान्य!
    • याआधी सदर iRISE/IISER विज्ञान,गणित प्रशिक्षण घेतलेल्या शिक्षकांनी नोंदणी करू नये!
Scroll to Top