अध्ययन स्तर निश्चिती डेटा संकलन - ऑक्टोबर २०२४ लिंक भरण्या आधी पुढील सूचना काळजीपूर्वक वाचा. आपण तयार केलेले प्रपत्र मधील विद्यार्थी संख्येच्या बेरजा जुळता आहेत का? याची खात्री करा. आपला डेटा भरण्यासाठी खालील बटणाला क्लिक करा. डेटा भरा.